Ferfar #10263 · सलगरे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 18/09/2026
लिहून देणार : दंडकारण्य ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी
लिहून घेणार : शिवगोंडा चन्नापा मैगुरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 779 तपशिल : सुशांत-दंडकारण्य ग्रा बिगर शेती सह पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शा सलगरे र रु -९५०००/- - 6633
सर्व्हे क्रमांक : 784/2 तपशिल : सुशांत-दंडकारण्य ग्रा बिगर शेती सह पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शा सलगरे र रु -९५०००/- - 6633
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र.100/26 दि.4/9/2026 रोजीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.