सातबारा Watch

← सलगरे

Ferfar #10266 · सलगरे

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-20
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
625
Talathi
VIJAYA SURESH KAGUDE
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17/09/2026 लिहून घेणार : अजितराव घोरपडे अर्बन क्रेडीट को ऑप सोसा लि कवठेमहांकाळ, लिहून देणार : भुपाल शामराव पाटील रा. सलगरे यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर 625 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक अजितराव घोरपडे अर्बन क्रेडीट को ऑप सोसा लि कवठेमहांकाळ यांचेकडील पत्र क्रमांक 431 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.