Ferfar #10267 · सलगरे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 22/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/09/2026
अधिकारी : मा.तहसीलदारसो मिरज
आदेश क्रमांक :क्र.अ.म.ज.म./रस्ता 1966-143-एस आर46/2023
आदेश दिनांक : 18/02/2025
मा.तहसीलदारसो मिरज यांचेकडील आदेश क्र.अ.म.ज.म./रस्ता 1966-143-एस आर /46/2023 ईक्यूजे क्रमांक 57/2023 दि 20/1/2025 रोजी या न्यायालयातून पारित केलेल्या आदेशामध्ये पुढीलप्रमाणे मुद्दा क्र.2 मध्ये सुधारित आदेश देणेत येत आहेत . सलगरे येथील १) आण्णाप्पा बाबू खताळ २) गोपाळ बाबू खताळ ३) बाळासो बाबू खताळ ४) सुशिला काकासो खताळ ५) निवास काकासो खताळ 6) विश्वास काकासो खताळ ७) राजेंद्र काकासो खताळ ८) पार्वतीबाई आणाप्पा पुजारी ९) दर्याप्पा परसू पुजारी १०)आण्णासो बाळगोंडा पाटील 11) आप्पासो बाळगोंडा पाटील १२) शंकरगोंडा बाळगोंडा पाटील १३) सदाशिव बाळगोंडा पाटील १४) शांताबाई बसगोंडा व्हनान्नावर १५) शांताबाई लिंगाप्पा बाळूमाने १६) वच्छता रुद्राप्पा मगदूम विरुद्ध १) आनंदा सिद्राम सुतार २) राजेंद्र वसंत सुतार ३) सुरेखा जोतीराम सुतार ४) रघुनाथ सिद्राया सुतार ५) बाबासो आनंदा सुतार 6) परशराम काळाप्पा सुतार ७) फुलाबाई काळाप्पा सुतार ८) सिद्राया काळाप्पा सुतार ९) नीलाबाई प्रल्हाद सुतार १०) शारदा पतंगराव सुतार 11) सुमन पंडित सुतार १२) वेदना निवृत्ती सुतार १३) कलाप्पा बाबू चौगुले 14) दुंडाप्पा बाबू चौगुले १५) पोपट बाबू चौगुले १६) सीताराम सदाशिव चौगुले १७) संगीता महादेव अथणीकर १८) कावेरी संतोष माने १९) पदमा मारुती जत्ते 20) परशराम सदाशिव चौगले २१)धनाजी आप्पासो खताळ २२) दत्तात्रय आप्पासो खताळ २३) संतोष आप्पासो खताळ २४) फुलाबाई आप्पासो खताळ महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 143 अन्वये आदेश झालेने सलगरे येथील अर्जदार व जाबदार यांना जाणे -येणेकरीता ग नं 490,489/2,488/1 ते 488/6,489/1,471,472,470,473 व 477 च्या सरबांधाने जानराववाडी ते सलगरे जाणाऱ्या मुख्य डांबरी रस्त्यापासून सुरुवातीस पूर्व पश्चिम व त्यानंतर दक्षिण उत्तर चालीच्या सरबंधाने दोन्ही बाजूकडील गटातून एक- एक चाकोरी गाडी रस्ता मंजूर करणेत आला आहे .व तसेच मौजे सलगरे येथील गट नं.487 चे धारक अर्जदार नं.8 ते 16 यांना जाणे –येणे करीता गट नं.488/5 च्या दक्षिणे बाजूने गट नं.488/6 च्या उत्तर बाजूने असणारा पूर्व –पश्चीम चालीचा वहिवाटीचा गाडी पूर्ववत सुरु ठेवनेत यावा व सदर रस्त्याची गट नं 490 ,489/2,488/1 ते 488/6 व 487 च्या 7/12 पत्रकी इतर हक्कात नोंद सुधारित आदेशा प्रमाणे करणेत आली . सुधारित आदेश फायलीस दाखल असे.