Ferfar #10268 · सलगरे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/09/2026
लिहुन घेणार : शेतकरी विविध कार्यकारी सह सेवा सोसा ली सलगरे , सलगरे
लिहुन देणार : शिवाजी भीमराव खिचडे रा. सलगरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल केले इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 426, 428, 898, 901 क्षेत्र 1.84 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.