सातबारा Watch

← सलगरे

Ferfar #10270 · सलगरे

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
662, 670, 794, 921
Talathi
VIJAYA SURESH KAGUDE
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 अधिकारी :मा.तहसीलदारसो मिरज आदेश क्रमांक : आदेश क्र आरटी एस /१५५/एस आर -१९ /२०२६ EQJ NO /2026 आदेश दिनांक : 30/06/2026 मा. तहसीलदारसो मिरज यांचेकडील आदेश क्र आर टी एस /१५५/एस आर -१९ /२०२६ EQJ NO /2026 दि.३०/६/२०२६रोजीच्या आदेशा अन्वये मौजे सलगरे येथील गट क्र .६६२, ६७०,७९४,९२१ च्या फेरफार क्र. ८९५ अन्वये नोंद झालेले इतर हक्कातील १)सजाबाई शिवाजी पाटील २)नंदाताई विठ्ठल बिसुरे ३)सुनिता शिवाजी कुंडले ४)शालाबाई रामचंद्र जाधव यांची नावे ७/१२ च्या इतर हक्कातून कमी करून सदर गटावरील खाता क्र ९४४ या खात्यात सामाईक पणे कब्जेदार सदरी नोंद घेणेत यावीत असा आदेश झालेने वरील गट क्र. मधील नावे ७/१२ च्या इतर हक्कातून कमी करून कब्जेदार सदरी नोंद घेणेत आली .अर्ज व आदेश प्रमाणे नोंद केली.अर्ज व आदेश आर टी एस फायलीस दाखल असे .