Ferfar #10273 · सलगरे
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 955
- Talathi
- VIJAYA SURESH KAGUDE
- First seen
- 16h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : दंडकारण्य ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी ,
लिहून देणार : अजिंक्य तुकाराम खरात रा. सलगरे यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 955 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक दंडकारण्य ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी यांचेकडील पत्र क्रमांक 124/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.