Ferfar #10277 · सलगरे
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहून घेणार : शिवनेरी को ओप क्रेडिट सोसायटी ली सांगली ,
लिहून देणार : प्रकाश बाळू कांबळे रा. सलगरे यांनी रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 703, 709 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक शिवनेरी को ओप क्रेडिट सोसायटी ली सांगली यांचेकडील पत्र क्रमांक 233/2026-27 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.