सातबारा Watch

← सलगरे

Ferfar #10278 · सलगरे

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
797
Talathi
VIJAYA SURESH KAGUDE
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : सलगरे वि .का.स सोसायटी ली सलगरे , सलगरे लिहुन देणार : शोभाताई संतराम देसाई रा. सलगरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 797 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.