Ferfar #10279 · सलगरे
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 224
- Talathi
- VIJAYA SURESH KAGUDE
- First seen
- 16h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026
लिहुन घेणार : सलगरे वी का स सोसायटी ली सलगरे , सलगरे
लिहुन देणार : सागर आनंदा माळी अ पा क आई सुमित्रा रा. सलगरे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 224 क्षेत्र 0.2567 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.