सातबारा Watch

← चाबुकस्वारवाडी

Ferfar #4642 · चाबुकस्वारवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-20
Objection until
2026-10-06
Certified
—
Gat / Survey
201/अ
Talathi
VIJAYA SURESH KAGUDE
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 20/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/09/2026 लिहून घेणार : जय जवान माजी सैनिक को ऑप क्रेडीट सोसा लि सलगरे, लिहून देणार : मिलींद आप्पासो मगदूम रा. चाबुकस्वारवाडी यांनी रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 201/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक जय जवान माजी सैनिक को ऑप क्रेडीट सोसा लि सलगरे यांचेकडील पत्र क्रमांक 402/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.