सातबारा Watch

← संतोषवाडी

Ferfar #4031 · संतोषवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
143, 147, 148, 149, 165, 166, 167
Talathi
आश्विनी आत्माराम माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहुन देणार : सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली तर्फे व करिता शाखाधिकारी प्रमोद प्रभाकर गोसावी लिहुन घेणार :शिवाजी दत्तू इंगवले , सुमन शिवाजी इंगवले ,काकासाहेब दत्तात्रय इंगवले,निलेश शिवाजीराव इंगवले,सतिश शिवाजी इंगवले यांनी सर्व्हे क्रमांक : 166 तपशिल : शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली र.रु.५.९० कोटी - 2364 सर्व्हे क्रमांक : 166 तपशिल : शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली र.रु. ५.९० कोटी(2391) - 2361 सर्व्हे क्रमांक : 165 तपशिल : शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली र.रु. ५.९० कोटी - 2361 सर्व्हे क्रमांक : 148 तपशिल :शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली.र.रु.५.९० कोटी - 2365 सर्व्हे क्रमांक : 147 तपशिल :शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली र.रु.५.९० कोटी - 2363 सर्व्हे क्रमांक : 149 तपशिल : शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली. र.रु. ५.९० कोटी - 2363 सर्व्हे क्रमांक : 143 तपशिल : शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली र.रु. ५.९० कोटी - 2362 आणि सर्व्हे क्रमांक 167 वर फेरफार क्रमांक 2364 ने घेतलेला बोजा शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली र.रु.५.९० कोटी आणि सर्व्हे क्रमांक 167 वर फेरफार क्रमांक 2365 ने घेतलेला बोजा शिवाजीराव-सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक ली सांगली.र.रु.५.९० कोटी पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि मिरज 1 यांचेकडील दस्त क्र.2672 दिनांक 16/3/2021 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.