सातबारा Watch

← संतोषवाडी

Ferfar #4032 · संतोषवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-03 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
471
Talathi
आश्विनी आत्माराम माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहून देणार : संतोषवाडी ग्राम विविध कार्यकारी सह सोसा लि.संतोषवाडी लिहून घेणार : बाळासो मारुती इंगवले यांनी सर्व्हे क्रमांक : 471 तपशिल : ता.ग.घे.चे.विकास सो.संतोषवाडी र.रू.1500/- - 717 सर्व्हे क्रमांक : 471 तपशिल : बाळासो कडून संतोषवाडी विकास सो. - 766 संतोषवाडी ग्राम विविध कार्यकारी सह सोसा लि.संतोषवाडी यांचा र रु 600000/चा इकरार बोजा बाळासो मारुती इंगवले यांचे नावे - 3329 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संतोषवाडी ग्राम विविध कार्यकारी सह सोसा लि.संतोषवाडी यांचेकडील पत्र दि.2/9/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.