Ferfar #4033 · संतोषवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 74
- Talathi
- आश्विनी आत्माराम माने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : महसूल व वनविभाग
आदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन क्र.एस 14/2161816/पु.क्र.458/ल 6
आदेश दिनांक : 15/09/1992
श्री. अमोल भूपाल वाघमारे रा.बेळंकी यांनी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत दिलेल्या अर्जानुसार व महाराष्ट्र शासन,महसूल व वन विभाग क्र.एस 14/2161816/पु.क्र.458/ल 6 दि.15 सप्टेंबर 1992 चे परिपत्रकानुसार श्री. अमोल भूपाल वाघमारे यांचे मौजे संतोषवाडी येथील बाजूस दाखल गट नं.74 एकूण क्षेत्र 0.47 हे.आर चौ मी.पैकी श्री. अमोल भूपाल वाघमारे यांचे नावे असलेले एकूण क्षेत्र 0.47 हे आर चौ मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.47 हे. आर चौ.मी. आकार 0रु.52 पै. या जमिनीस त्यांची पत्नी सौ. अश्विनी अमोल वाघमारे यांची सहहिस्सेदार म्हणून नोंद केली असे.अर्ज फायलीस दाखल.