सातबारा Watch

← संतोषवाडी

Ferfar #4034 · संतोषवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
443
Talathi
आश्विनी आत्माराम माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 अधिकारी : महसूल व वनविभाग आदेश क्रमांक : महाराष्ट्र शासन क्र.एस 14/2161816/पु.क्र.458/ल 6 आदेश दिनांक : 15/09/1992 श्री. दिपक तानाजी कोडग रा.संतोषवाडी यांनी लक्ष्मी मुक्ती योजने अंतर्गत दिलेल्या अर्जानुसार व महाराष्ट्र शासन,महसूल व वन विभाग क्र.एस 14/2161816/पु.क्र.458/ल 6 दि.15 सप्टेंबर 1992 चे परिपत्रकानुसार श्री. दिपक तानाजी कोडग यांचे मौजे संतोषवाडी येथील बाजूस दाखल गट न.443 एकूण क्षेत्र 2.43 हे.आर चौ मी. पैकी दिपक तानाजी कोडग यांचे नावे असलेले एकूण क्षेत्र 0.3471 हे आर चौ मी.पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3471 हे. आर चौ.मी. आकार 0 रु.32 पै आणि पो.ख. क्षेत्र 0.00 हे आर चौ.मी. या जमिनीस त्यांची पत्नी सौ. तेजस्विनी दिपक कोडग यांची सहहिस्सेदार म्हणून नोंद केली असे. अर्ज फायलीस दाखल.