Ferfar #4041 · संतोषवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 67/अ
- Talathi
- आश्विनी आत्माराम माने
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : मा.अजितराव घोरपडे वि.का. सह. सोसा.मर्या.जानराववाडी तालुका-मिरज जिल्हा सांगली
लिहून घेणार : राजू मुरग्याप्पा हाट्टे
यांनी चे अजितराव घोरपडे विकास सो ( 1863 )
राजु कडुन 300000/-07/09/9 ( 1863 ) - 4012
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.अजितराव घोरपडे वि.का. सह. सोसा.मर्या.जानराववाडी तालुका-मिरज जिल्हा सांगली यांचेकडील पत्र दि.04/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.