सातबारा Watch

← संतोषवाडी

Ferfar #4043 · संतोषवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
93
Talathi
आश्विनी आत्माराम माने
First seen
4h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026 लिहून घेणार : दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शाखा खटाव लिहून देणार : शहाजी श्रीपती भगत यांनी दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शाखा खटाव यांचेकडून दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 99000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 93 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक दंडकारण्य ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या चाबुकस्वारवाडी शाखा खटाव यांचेकडील पत्र क्रमांक 18 दि.15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 99000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.