सातबारा Watch

← एरंडोली

Ferfar #14179 · एरंडोली

मिरज, सांगली · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-08-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
843
Talathi
रोहित महावीर पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/08/2026 सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक/हनो /कावि/2863/2025 दिनांक 10/07/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.तसेच सदर गटावरील कु.का . कलम 43 असणारे शर्त मा.तहसीलदार आदेश क्रमांक : क्र/ टेनन्सी/84 क/एस आर -06/2025 आदेश दिनांक : 25/04/2025 मा तहसिलदार मिरज यांचेकडील क्र. टेनन्सी/८४क /एस आर -06/2025 इकुजे न 74/2025 दि 24/04/2025 रोजी झालेल्या आदेशात अर्जदार दिलीप प्रभाकर ढोले यांनी शर्तभंगाची होणारी रक्कम 608160/- दि 27/03/2025 व आकाराच्या 40 पट नजराणा रक्कम 312 -/ दि 27/03/2025 रक्कम भरली असलेने अर्जदार यांनी खरेदी केलेला व्यवहार विधीग्राह्य ठरविनेत आलेले आहे व सदर गटा न 843 वरील कु.का . कलम 43 ची शर्त कमी केलेली आहे असा आदेश झालेने शर्त कमी केलेने वर नमूद आदेशानुसार सध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : मुंबई कुळ्वाहिवाट व शेत जमीन अधिनियम १९४८ चे कलम ३२ ग अन्वये विक्री झालेल्या जमिनी उप उपभूधारणा :म. ज. म. अधिनियम 1966 अन्वये शर्तीस पात्र बदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1 अशी नोंद केली . या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.