सातबारा Watch

← एरंडोली

Ferfar #14210 · एरंडोली

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
363
Talathi
रोहित महावीर पाटील
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026 लिहुन घेणार : मल्लेवाडी सर्व सेवा सह. संस्था मर्या मल्लेवाडी , मल्लेवाडी ता.मिरज जि.सांगली लिहुन देणार : विनोद धनपाल आरगे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 363 क्षेत्र 2.0 वर रक्कम रुपये 900000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.