सातबारा Watch

← एरंडोली

Ferfar #14216 · एरंडोली

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
32, 794
Talathi
रोहित महावीर पाटील
First seen
17h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026लिहून देणार : दंडकारण्य ग्रामीण बिगर शेती सहकारी पत मर्या चाबूकस्वारवाडी लिहून घेणार : बापू महादू माळी यांनी सर्व्हे क्रमांक : 32 तपशिल : दिनांक 20/08/2019 रोजी दंडकारण्य ग्रा. बि. सह. पत संस्था मर्या चा बापु महादु माळी यांच्या नावे र.रु.62667/- कर्ज. - 11715 सर्व्हे क्रमांक : 794 तपशिल : दिनांक 20/08/2019 रोजी दंडकारण्य ग्रा. बि. सह. पत संस्था मर्या चा बापु महादु माळी यांच्या नावे र.रु.62667/- कर्ज. - 11715 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बापू महादु माळी यांचे जप्ती बोजा कमी करणेबाबत पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र ५२/२६ दि. १९/६ /२०२६ / दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.