Ferfar #14217 · एरंडोली
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 607
- Talathi
- रोहित महावीर पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कर्नल आर.डी.निकम सैनिक सहकारी बँक लि.शाखा- सांगली (मार्केट यार्ड)
गहाणखत लिहुन देणार : भिमराव शिवाजी जाधव रा. एरंडोली यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5975-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 607 क्षेत्र 0.4017 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भिमराव शिवाजी जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
संतोष बबन भोसले (खाता क्रमांक :- 0) ,
संमती देणारे खातेदार :
सहकर्जदार- शांता भिमराव जाधव (खाता क्रमांक :- 8763) ,