Ferfar #14218 · एरंडोली
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 686
- Talathi
- रोहित महावीर पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ शाखा कर्मवीर चौक सांगली
गहाणखत लिहुन देणार : मधुकर सदाशिव नलवडे रा. एरंडोली यांनी दुय्यम निबंधक मिरज 1 यांचेकडील दस्त क्रमांक 9610-2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 686 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर सदाशिव नलवडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.