Ferfar #14219 · एरंडोली
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- 2026-11-19 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 949
- Talathi
- रोहित महावीर पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026
लिहुन घेणार : श्री जान्हवीदेवी विकास सोसायटी लि.एरंडोली ता.मिरज , एरंडोली ता.मिरज जि.सांगली
लिहुन देणार : अनिता गुंडाप्पा पाटील रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 949 क्षेत्र 0.24 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.