Ferfar #7274 · मल्लेवाडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 303
- Talathi
- SONALI ANNAPPA KHOT
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026
लिहून देणार : मल्लेवाडी सर्व सेवा सह संस्था मर्या. मल्लेवाडी
लिहून घेणार : नामदेव बळवंत शिंदे
यांनी सर्व्हे क्रमांक : 303 तपशिल : ता.ग.दे. नामदेव बळवंत शिंदे वर्दी बोजा र रु 120000/- 8/10/2024 - 6747
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.