सातबारा Watch

← मल्लेवाडी

Ferfar #7277 · मल्लेवाडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
222
Talathi
SONALI ANNAPPA KHOT
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : मल्लेवाडी सर्व सेवा सह संस्था मर्या. मल्लेवाडी लिहून घेणार : बाळासो सदाशिव चव्हाण यांनी सर्व्हे क्रमांक : 222 तपशिल : ता.ग.दे. बाळासो सदाशिव चव्हाण वर्दी बोजा र रु 120000/- 8/10/2024 - 6748 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.