सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #8994 · टाकळी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-08
Objection until
2026-07-23
Certified
—
Gat / Survey
163/1
Talathi
नागेश उमाजी वाघमोडे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/07/2026 लिहून देणार : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली शाखा - टाकळी लिहून घेणार : सागर सुनिलकुमार मर्दा गट नंबर 163/1 वरील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली शाखा - टाकळी यांचेकडून दिनांक 07/04/2022 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 4000000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील रिकवेन्हस दस्त क्र 7245/2024 दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.