Ferfar #8995 · टाकळी
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-08
- Objection until
- 2026-07-23
- Certified
- —
- Gat / Survey
- 163/1
- Talathi
- नागेश उमाजी वाघमोडे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 08/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/07/2026
लिहून देणार : वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली शाखा - टाकळी
लिहून घेणार : प्रशांत कांतीलाल ठक्कर
गट नंबर 163/1 वरील वीराचार्य बाबासाहेब कुचनुरे जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सांगली शाखा - टाकळी यांचेकडून दिनांक 22/01/2015 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 3500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील रिक्वेन्हस दस्त क्र 7246/2024 दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.