सातबारा Watch

← टाकळी

Ferfar #9075 · टाकळी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
177
Talathi
नागेश उमाजी वाघमोडे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : राजाराम बापू सहकारी बँक लि पेठ शाखा गांधी चौक मिरज लिहून घेणार : जमालुल्लाह अमानुल्लाह इराणी गट नंबर 177 वरील राजाराम बापू सहकारी बँक लि पेठ शाखा गांधी चौक मिरज यांचेकडून दिनांक 22/06/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 20300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील रिक्वेन्हस दस्त क्र 5823/2026 दस्त दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.