Ferfar #4093 · बोलवाड
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41
- Talathi
- नागेश उमाजी वाघमोडे
- First seen
- 3h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
वर्दी रिपोर्ट
मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या. सांगली यांजकडून कर्जदार राजमती बाबगोंडा पाटील सहकर्जदार सुपार्श्व शितल पाटील यांना दिनांक – २४/०८/२०२६ रोजी र.रु. ३,०७,४००/- (तीन लाख सात हजार चारशे रुपये मात्र) कर्ज घेवून बाजुस दाखल केली जमीन ग. नं. ४१ याचे एकुण क्षेत्र हे. ०.८३.५० आर एकूण आकार रु. ४.३५ पै. ची जमीन गहाणखत लिहून दिलेने इतर हक्कात मौलाना आजाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मर्या. सांगली यांचेकडील जाक/मौआमं/सांगली/२०२६/वर्दी रिपोर्ट/271 दिनांक : ०९/०९/२०२६ वरुन नोंद केली.
वर्दी रिपोर्ट फायलीस दाखल असे