Ferfar #10978 · वडडी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार (जप्ती बोजा)
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
शिवपार्वती अर्बन को-ऑफ. क्रेडीट सोसा. लि. मिरज (कास्टोडियान) यांचेकडील प्राप्त आदेश जा.क्र. ०७ एस आर जप्ती सन २०२६ दि. ०७/१०/२०२६ हुकूमनामा क्र. १०१/(२)/४८/२०२६-०७ दि. १२/०४/२००७. प्रमाणे शेखर सलोमन मरी यांचे जामिनदार प्रविण बाळासो तुरतुरे यांचे नावे वड्डी येथील गट नं. ४९६ व ५११ च्या इतर अधिकारात जप्ती बोजा ची नोंद केली. कागदपत्रे फायालीस दाखल.