Ferfar #10980 · वडडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 278
- Talathi
- अरुण सुखदेव माळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून घेणार : राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ.
लिहून देणार :अमर पोपट भोसले रा.वड्डी यांनी राजारामबापू सहकारी बँक लि. पेठ यांचेकडील दाखल जा.नं.२६/०४/०९/०१ इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 278 वर रक्कम रुपये 700000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.