Ferfar #10981 · वडडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 191
- Talathi
- अरुण सुखदेव माळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मिरज
लिहून घेणार : सुरेश सदाशिव पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 191 तपशिल : युनियन बँक ऑफ इडिया - 6624
र.रु.300000/- - 6624
सुरेश कडुन - 6624
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत युनियन बँक ऑफ इंडिया शाखा मिरज
यांचेकडील दिनांक ३०/०९/२०२६ पत्र दिलेवरुन ७/१२ वर इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.