सातबारा Watch

← वडडी

Ferfar #10986 · वडडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-20
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
587
Talathi
अरुण सुखदेव माळी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 लिहून देणार : मिरज ग्रुप वि.का.स. (विकास)सेवा संस्था मर्या. मिरज लिहून घेणार : निलेश बाळासो येवारे यांनी सर्व्हे क्रमांक : 587 तपशिल : लक्ष्मण - चे.मिरज ग्रुप वि.का.स.सो.रु.500000/- - 7453 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मिरज ग्रुप वि.का.स. (विकास)सेवा संस्था मर्या. मिरज यांचेकडील पत्र जा. नं. 372/2026 दिनांक 11/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर इतर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.