Ferfar #10987 · वडडी
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार जप्ती बोजा:
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 338/अ/2
- Talathi
- अरुण सुखदेव माळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार जप्ती बोजा:
फेरफाराचा दिनांक : 20/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
श्री वसंतराव चौगुले नागरी सहकारी पत संस्था मर्यादित, कोल्हापूर यांचेकडील प्राप्त आदेश जा.क्र. म पतसंस्था -एस आर ओ -स्थावर जप्ती ३३४/२०२६-२७ दि. १४/१०/२०२६ हुकूमनामा क्र. १०१ वसुली अर्ज क्र. १३२३/२०२४. प्रमाणे शरण्या ओमश्री मगदुम यांचे नावे वड्डी येथील गट नं. ३३८/अ/२ च्या इतर अधिकारात जप्ती बोजा ची नोंद केली. कागदपत्रे फायालीस दाखल.