सातबारा Watch

← वडडी

Ferfar #10990 · वडडी

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
69
Talathi
अरुण सुखदेव माळी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून देणार : मिरज ग्रुप वि.का.स. (विकास)सेवा संस्था मर्या. मिरज लिहून घेणार : गणपती नरसिंगा काडापुरे यांनी सर्व्हे क्रमांक : 69 तपशिल : गणपती वर - - 6336 चें मिरज ग्रुप वि का स सो - 6336 र.रु. 100000/- - 6336 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मिरज ग्रुप वि.का.स. (विकास)सेवा संस्था मर्या. मिरज यांचेकडील पत्र जा.क्र. 380/2026/27 दिनांक 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर आर हक्कात दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.