Ferfar #10991 · वडडी
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
लिहून घेणार : वड्डी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.वड्डी
लिहून देणार :महेबूबपाशा बुरानद्दीन पाटील रा.वडडी यांनी वड्डी सर्व सेवा सहकारी सोसायटी लि.वड्डी यांचेकडील दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 400, 74 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.