सातबारा Watch

← वडडी

Ferfar #10993 · वडडी

मिरज, सांगली · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
321
Talathi
अरुण सुखदेव माळी
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून घेणार : अंकली वि.का.स. सोसायटी लि.अंकली. लिहून देणार :स्वप्नील कुमार नंदुर्गे रा.वडडी यांनी अंकली वि.का.स. सोसायटी लि.अंकली यांचेकडील दाखल जा.नं.687 दि.05/10/2026 इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 321 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.