Ferfar #3222 · विजयनगर
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-21
- Objection until
- 2026-11-05 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 162
- Talathi
- सविता शामराव बेळकुडे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहून देणार : सहकार भुषण वसंत सर्व सेवा सह सोसा लि.म्हैसाळ
लिहून घेणार : वासंती आनंदा जाधव
यांनी सर्व्हे क्रमांक : 162 तपशिल : गोविद रामचंद्र नाईक चे. वसंत स.से..स.सो. प्र.प.घे. - 1833
सर्व्हे क्रमांक : 162 तपशिल : चे. वसंत सर्व से.स.सो.चंद्रकांतकडून - 1849
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.