Ferfar #23208 · म्हैसाळ (एस)
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 973
- Talathi
- शिवाजी देवाप्पा नरुटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026जप्ती बोजा
मा विशेष वसुली अधिकारी शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि मिरज (कस्टोडीयान)वैरण बाजार मिरज यांचेकडील आदेश परीशीठ -18 (नियम १०७ (१०))कलम १५६ जा क्र ४६ एस . आर.जप्ती सन २०२६ विशेष वसुली अधिकारी (महाराष्ट्र शासन नियुक्त) शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि मिरज अवसायक/ कस्टोडीयान दिनांक :-१/१०/२०२६ व लगत महराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (१) व नियम 107 अन्वये आदेश जा.क्र/८८८ /कक्ष क- ३ / का.क.१५६/आदेश/ सन २०२६ दिनांक १६ /०३ /२०२६ नुसार कर्जदार सौ.राजश्री कुमार माने यांचे जमीनदार श्री अशोक हरिबा माने यांचे बाजूस दाखल गट नं ९७३ च्या वर र रु ४५९९९ /- जप्ती बोजा दाखल करण्याबाबत मा विशेष वसुली अधिकारी शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि मिरज (कस्टोडीयान)वैरण बाजार मिरज यांचेकडील आदेश परीशीठ -18 (नियम १०७ (१०))कलम १५६ जा क्र ४६ एस . आर.जप्ती सन २०२६ विशेष वसुली अधिकारी (महाराष्ट्र शासन नियुक्त) शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि मिरज अवसायक/ कस्टोडीयान दिनांक :-१/१०/२०२६ व लगत महराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 156 (१) व नियम 107 अन्वये आदेश जा.क्र/८८८ /कक्ष क- ३ / का.क.१५६/आदेश/ सन २०२६ दिनांक १६ /०३ /२०२६ आदेश आल्याने र रु ४५९९९ /- जप्ती बोजा दाखल केला, वर्दी अर्ज व मा विशेष वसुली अधिकारी शिवपार्वती अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसा.लि मिरज (कस्टोडीयान)वैरण बाजार मिरज यांचेकडील आदेश दप्तरी दाखल असे,