सातबारा Watch

← म्हैसाळ (एस)

Ferfar #23214 · म्हैसाळ (एस)

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
1134, 798, 815
Talathi
शिवाजी देवाप्पा नरुटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार : श्री लक्ष्मी सहकारी बँक लि म्हैसाळ लिहून घेणार : किरण चवगोंडा पाटील यांनी सर्व्हे क्रमांक : 1134 तपशिल : दरगोंडा कलगोंडा पाटील यांचे कर्जा करिता किरण चवगोंडा पाटील यांचे हिस्सेवर मा विशेष वसुली अधिकारी श्री लक्ष्मी सहकारी बँक लि म्हैसाळ एस यांचा जप्ती बोजा र रु 25965/ - 22049 सर्व्हे क्रमांक : 798 तपशिल : दरगोंडा कलगोंडा पाटील यांचे कर्जा करिता किरण चवगोंडा पाटील यांचे हिस्सेवर मा विशेष वसुली अधिकारी श्री लक्ष्मी सहकारी बँक लि म्हैसाळ एस यांचा जप्ती बोजा र रु 25965/ - 22049 सर्व्हे क्रमांक : 815 तपशिल : दरगोंडा कलगोंडा पाटील यांचे कर्जा करिता किरण चवगोंडा पाटील यांचे हिस्सेवर मा विशेष वसुली अधिकारी श्री लक्ष्मी सहकारी बँक लि म्हैसाळ एस यांचा जप्ती बोजा र रु 25965/ - 22049 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री लक्ष्मी सहकारी बँक लि म्हैसाळ यांचेकडील पत्र क्र २८०/२०२६-२७ दिनांक१२/१०/२०२६ दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.