सातबारा Watch

← म्हैसाळ (एस)

Ferfar #23217 · म्हैसाळ (एस)

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
353/2/2
Talathi
शिवाजी देवाप्पा नरुटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 जप्ती बोजा मा विशेष वसुली अधिकारी म्हैसाळ व्यापारी व व्यवसायिक ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या म्हैसाळ यांचेकडील परीशीठ -18 कलम १५६ (नियम १०७ (१०)) जा न एस.आर.ओ./जप्ती सन ४६/२०२६-२७ दिनांक :-१५/१०/२०२६ व कलम १०१ खाली वसुलीसाठी प्रमाणपत्राचा नमुना (नियम ८६ फ पहावा) जा.क्र. २९३० वसुली दाखला आर्ज क्र.१३४७/२३-२४ कलम १०१/२०२५-२६ व लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ आदेश जा.क्र./४०९९/कक्ष क- ३ /का.क.१५६ /आदेश /सन २०२६ दिनांक ३१/०८/२०२६ नुसार कर्जदार श्री सुहास बापू काडापुरे यांचे बाजूस दाखल जमीन गट नं ३५३/२/२ या जमिनीवर र रु ३९१२२५ /-जप्ती बोजा दाखल करणेबाबत मा विशेष वसुली अधिकारी म्हैसाळ व्यापारी व व्यवसायिक ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या म्हैसाळ यांचेकडील परीशीठ -18 कलम १५६ (नियम १०७ (१०)) जा न एस.आर.ओ./जप्ती सन ४६/२०२६-२७ दिनांक :-१५/१०/२०२६ व कलम १०१ खाली वसुलीसाठी प्रमाणपत्राचा नमुना (नियम ८६ फ पहावा) जा.क्र. २९३० वसुली दाखला आर्ज क्र.१३४७/२३-२४ कलम १०१/२०२५-२६ व लगत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १५६(१) व नियम १०७ आदेश जा.क्र./४०९९/कक्ष क- ३ /का.क.१५६ /आदेश /सन २०२६ दिनांक ३१/०८/२०२६ आदेश आल्याने र रु ३९१२२५ /-जप्ती बोजा दाखल केला, वर्दी अर्ज व मा विशेष वसुली अधिकारी म्हैसाळ व्यापारी व व्यवसायिक ग्रामीण बिगर शेती सह पतसंस्था मर्या म्हैसाळ यांचेकडील आदेश दप्तरी दाखल असे,