Ferfar #23224 · म्हैसाळ (एस)
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-20
- Objection until
- 2026-11-05 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 49
- Talathi
- शिवाजी देवाप्पा नरुटे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 20/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : आबासाहेब शिंदे सर्व सेवा सह सोसायटी लि म्हैसाळ
लिहून घेणार : पार्वती बाबासो कोठीवले
यांनी सर्व्हे क्रमांक : 49 तपशिल : दिनांक 31/07/2024 रोजी आबासाहेब शिंदे सर्व सेवा सह सोसा लि चा पार्वती बाबासो कोठीवले यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार केला. - 21834 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत आबासाहेब शिंदे सर्व सेवा सह सोसायटी लि म्हैसाळ यांचेकडील पत्र दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.