सातबारा Watch

← म्हैसाळ (एस)

Ferfar #23238 · म्हैसाळ (एस)

मिरज, सांगली · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
Certified
—
Gat / Survey
459/23
Talathi
शिवाजी देवाप्पा नरुटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 खरेदी खरेदी घेणार :- 1) अंजली प्रविण इंगळे यांनी खरेदी देणार:-1) संगीता एकनाथ चव्हाण ,२)चंदा विध्याधर धोंडारे यांचे कडून बाजुस दाखल केले जमीन गट नं ४५९/२३ क्षेत्र ३०३.५० आर चौ.मी . आकार ३० रु ३५ पैसे ह्यापैकी खरेदी देणार यांचे समाइकातील खाता नं ३५८७ असुन त्याचे क्षेत्र १५१.१७ आर चौ.मी . आकार ३ रु ०२ पैसे असुन यापैकी खरेदी देणार यांचा प्रत्येकी ४ आणेचा हिस्सा म्हणजे दोघींचा मिळून ८ आणेचा संपूर्ण हिस्सा शेतजमीन खरेदी घेतली असे, ,सह दुय्यम निबंधक मिरज वर्ग 2 यांचेकडील दस्त क्रमांक ३८९२/२०२६ दिनांक २१/०७/२०२६ प्रमाणे रक्कम रुपये ११०००० /-देऊन खरेदी घेतली,वर्दी अर्ज व दस्ताचे छायांकीत प्रतीवरून नोंद केली , वर्दी अर्ज व दस्ताची छायांकीत प्रत फाईललीस दाखल