सातबारा Watch

← म्हैसाळ (एस)

Ferfar #23243 · म्हैसाळ (एस)

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
1356
Talathi
शिवाजी देवाप्पा नरुटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : सांगली अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.सांगली शाखा म्हैसाळ एस लिहून देणार : सावित्री लायाप्पा शिंदे रा. म्हैसाळ (एस) यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक 7110/2026 दिनांक 10/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2150000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1356 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सांगली अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.सांगली शाखा म्हैसाळ एस यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2150000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.