सातबारा Watch

← म्हैसाळ (एस)

Ferfar #23247 · म्हैसाळ (एस)

मिरज, सांगली · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-01
Objection until
2026-11-17 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
404/ब/7
Talathi
शिवाजी देवाप्पा नरुटे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा सांगली लिहून घेणार : बबन आण्णू मालगावे यांनी सर्व्हे क्रमांक : 404/ब/7 तपशिल : प्रमाणे ज्योती शितलकुमार खटावणे ,बबन आण्णू मालगावे यानी कर्ज देणार ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा सांगली यांच्या कडुन रक्कम रुपये 695000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 21124 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत ए यू स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा सांगली यांचेकडील पत्र क्रमांक AUSFB/CPC/APR/2025-2026/36294/2003 दिनांक १३/०४/२०२६ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.