Ferfar #12389 · नरवाड
मिरज, सांगली · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-30
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- शिवाजी देवाप्पा नरुटे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026
मृत्यूपत्राने
मृत्यूपत्राने लिहून ठेणार:- दत्तात्रय मारुती घाटगे यांनी रजिस्टर दस्त क्र ४६५३/२०२३ दि १०/०७/२०२३ रोजी रजिस्टर मृत्यूपत्र लिहून ठेवून त्यांचे पशचात त्यांनी त्यांच्या मुलाचा मुलगा म्हणजे नातू श्री निलेश बाळासो घाटगे यांना त्यांचे एस्टेटेची वहीवाट करणेसाठी नेमलेने बाजुस दाखल केले जमीन ग.नं ९३ क्षेत्र १ हे ३८ आर आकार ३ रु ०० पैसे मधील त्यांच्या हिस्स्याचे क्षेत्र ० हे २३ आर आकर ० रु ५० पैसेची संपूर्ण हिश्याची मिळकत जमिनीस रजिस्टर मृत्यूपत्र श्री निलेश बाळासो घाटगे यांचे नावे केले, वर्दी आर्ज,रजिस्टर मृत्यूपत्र छायांकित प्रत व मृत्यूताचा दाखला वरून नोंद केली, वर्दी आर्ज,रजिस्टर मृत्यूपत्र छायांकित प्रत व मृत्यूताचा दाखला फायलीस दाखल असे,