Ferfar #12423 · नरवाड
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : स्टेट बँक ऑफ इंडिया , आरग
लिहुन देणार : नेमिनाथ भरमु तकडे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 604, 605 यांनी दुय्यम निबंधक मिरज 2 यांचेकडील दस्त क्रमांक 182 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2.45 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नेमिनाथ भरमु तकडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.