Ferfar #33620 · बेडग
मिरज, सांगली · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2121/अ
- Talathi
- जयश्री मोतीराम वागदकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : युनियन बँक शा मिरज ,
लिहून देणार : गायत्रीदेवी यशवंतराव घोरपडे रा. बेडग यांनी युनियन बँक शा मिरज यांचेकडील दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2121/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक युनियन बँक शा मिरज यांचेकडील पत्र तसेच सह दुय्यम निबंधक मिरज क्र. 2 मिरज यांचेकडील दस्त क्र. 182/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.