Ferfar #33623 · बेडग
मिरज, सांगली · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-18
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1576
- Talathi
- जयश्री मोतीराम वागदकर
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 17/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 18/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : ता.ग.लिहून घेणार पलुस सहकारी बँक लि.पलुस शाखा आरग तर्फे मुख्य शाखाधिकारी प्रदिपकुमार शंकर पवार
गहाणखत लिहुन देणार : रामचंद्र दादु शिंदे रा. बेडग यांनी दुय्यम निबंधक मिरज 3 (कुपवाड) यांचेकडील दस्त क्रमांक 5899-2026 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1576 क्षेत्र 0.9600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रामचंद्र दादु शिंदे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार शिंदे गोठा फार्म तर्फे प्रोप्रा संजय संभाजी शिंदे (खाता क्रमांक :- 1805) ,