Ferfar #33625 · बेडग
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : एम डी पवार पीपल्स को.ऑफ बँक लि, उरुण इस्लामपूर
लिहून घेणार : केशव कृष्णा नागरगोजे
यांनी सर्व्हे क्रमांक : 669/2 तपशिल : दिनांक 26/10/2016 रोजी एम.डी.पवार पीपल्स को.ऑप. बँक लि. उरण शाखा मिरज चा केशव कृष्णा नागरगोजे यांच्या नावे र.रु.850000/- कर्ज. - 27615
सर्व्हे क्रमांक : 669/5 तपशिल : दिनांक 26/10/2016 रोजी एम.डी.पवार पीपल्स को.ऑप. बँक लि. उरण शाखा मिरज चा केशव कृष्णा नागरगोजे यांच्या नावे र.रु.850000/- कर्ज. - 27615
सर्व्हे क्रमांक : 669/2 तपशिल : केशव कडून एम.डी.पवार पिपल्स को-ऑफ.बँक लि.,शाखा मिरज र.रु.1300000/-दि.16/01/2015 - 29426
दि.२५/०९/२०२३ रोजी एम.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि. उरून इस्लामपूर चा कर्जदार केशव कृष्णा नागरगोजे, जामीनदार सिद्धाराम रामू नागरगोजे व संगीता विष्णू नागरगोजे यांच्या नावे र.रु ५७१४०६/- जप्ती बोजा दाखल केला. - 31377
सर्व्हे क्रमांक : 669/5 तपशिल : दि.२५/०९/२०२३ रोजी एम.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि. उरून इस्लामपूर चा कर्जदार केशव कृष्णा नागरगोजे, जामीनदार सिद्धाराम रामू नागरगोजे व संगीता विष्णू नागरगोजे यांच्या नावे र.रु ५७१४०६/- जप्ती बोजा दाखल केला. - 31377
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी एम.डी. पवार पीपल्स को-ऑप. बँक लि. उरून इस्लामपूर यांचेकडील पत्र जा. क्र. 347/MDP/2026, 348/MDP/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.