Ferfar #33629 · बेडग
मिरज, सांगली · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून देणार : सिंडीकेट बँक शा मिरज
लिहून घेणार : पांडुरंग बाहू पवार
यांनी सर्व्हे क्रमांक : 271 तपशिल : पांडुरंग -सिंडीकेट बँक र.रु. २७००००/- दि. 4/11/२०१६ - 25522
सर्व्हे क्रमांक : 275 तपशिल : पांडुरंग -सिंडीकेट बँक र.रु. २७००००/- दि. 4/11/२०१६ - 25522
सर्व्हे क्रमांक : 276 तपशिल : पांडुरंग -सिंडीकेट बँक र.रु. २७००००/- दि. 4/11/२०१६ - 25522
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक पत्र तसेच रिकन्व्हेंस डीड दस्त क्र 5139/2026 आलेवरून दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.